Home आध्यात्मिक हे हवे आहे🤲इच्छुक व्यक्तींनी वाचनाचा फायदा घ्या🤲:- रामवर्मा आसबे

हे हवे आहे🤲इच्छुक व्यक्तींनी वाचनाचा फायदा घ्या🤲:- रामवर्मा आसबे

*अर्जंट पाहिजेत.*

*🤲इच्छुक व्यक्तींनी संपर्क साधावा🤲*

*एक शिंपी पाहिजे,*
*जो एकमेकांची तुटलेली नाती शिवु शकेल*

*एक इलेक्ट्रिशियन पाहिजे,*
👉🏻 *जो एकमेकांशी न*
*बोलणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये पुन्हा*
*एकदा कनेक्शन जोडून देईल,✌🏻*

*एक ऑप्टिशियन पाहिजे,*
👉🏻 *जो लोकांची दृष्टी आणि*
*दृष्टीकोन नीट करून देईल,👍🏻*

*एक कलाकार पाहिजे,*
👉🏻 *जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित*
*हास्ययाचे रेषा रेखाटू शकेल,😊*

*एक बांधकामगार पाहिजे,*
👉🏻 *जो दोन शेजाऱ्यांमध्ये*
*उत्तम सेतू उभारू शकेल,*🙏🏻

*एक माळी काका पाहजे,*
👉🏻 *जो चांगल्या विचारांच*
*रोपण करू शकेल,☝🏻*

*एक प्लंम्बर पाहिजे,*
👉🏻 *जो तुंबलेल्या मनांना*
*मोकळं करू शकेल,🤗*

*एक शास्त्रज्ञ पाहिजे,*
👉🏻 *जो एकमेकांबद्दलची*
*ओढ शोधू शकेल,😌*

*आणि सर्वात महत्वाचे म्हणजे,*

*एक शिक्षक पाहिजे,*
👉🏻 *जो एकमेकांशी संवाद कसा*
*साधायचा ते शिकवू शकेल,*☝🏻

*आज तुम्हा-आम्हा, सर्वांना*
*याचीच नितांत गरज आहे..!*

लिखान :- वाचनातिल

रामवर्मा आसबे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!