Home Health सौ. पल्लवी समिर गाडगीळ यांच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींना सेनिटरी पँड वाटप

सौ. पल्लवी समिर गाडगीळ यांच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींना सेनिटरी पँड वाटप

सौ. पल्लवी समिर गाडगीळ यांच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींना सेनिटरी पँड वाटप

सौ. पल्लवी गाडगीळ यांच्या संकल्पनेतुन सध्याच्या परिस्थितीत किशोरवयीन मुलींना वयाच्या बदलातिल माहिती व घ्यावी लागणारी काळजी कोणत्या वेळेस कोणते साहित्य वापरावे कोणते वापरु नयेत यांची माहिती देण्यात आली व लागणारी साहित्य यांचे वाटप करण्यात आले या सर्व साहित्याचे वाटप व मार्गदर्शन हे सौ पल्लवी गाडगीळ यांनी केले या वेळेस
या साहित्य वाटपाचा कार्यक्रम हा यांच्या मतदारसंघात शासकीय माध्यमिक शाळे मध्ये घेण्यात आला या मध्ये सरासरि दिडशेच्या आसपास किशोरवयीन मुली उपस्थित होत्या या मुलींनी स्वताहुन यामध्ये भरपूर प्रकारे सहभाग घेतला होता व या मुलींनी सौ. पल्लवी गाडगीळ यांनी वाटप केलेल्या साहित्याचे घेऊन खुष होऊन खुप खुप असे अभार मानले व आशा पद्धतीचे कार्य समाजातील लोकांनी आशा प्रकारे एक समाज हिताचे काम करावे आसा उपदेश केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!