Home पुणे जिल्हा महिला मंडळ पुणे यांच्या कडुन सौ पल्लवी गाडगीळ यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित

महिला मंडळ पुणे यांच्या कडुन सौ पल्लवी गाडगीळ यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित

महिला मंडळ पुणे यांच्या कडुन सौ पल्लवी गाडगीळ यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित

महिला मंडळ पुणे यांच्या माध्यमातून नवरात्रीच्या दिवसातिल महिलांना उपवासाचे फराळ नऊ दिवस फळे वाटप केले गेले या माध्यमातून समाजसुधारक उपक्रम घेऊन एक नवा समाज हिताचा एक मोठा मार्गदर्शन हित सल्ला देण्यात आला या मध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ।केतकिताई कुलकर्णी यांच्या हास्ते नऊ महिलांना सन्मान देण्यात आला या मध्ये सौ.पल्लवी गाडगीळ सौ. स्वाती महाळकर, सौ कुसुम दंडवते,पुष्पा कोळपे,अँड. शैलजा केळकर ,सौ कुंदा मुरुडकर ,सौ.लक्ष्मी भावसर,डॉ. अपर्णा बोधे,सौ.प्रजक्ता रुपदे या नवदुर्गांना सन्मान करुन सन्मान चिन्ह देण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!