दसरा….
या दिवशी म्हणे 🍂सोन वाटतात…
सर्वांना 🍂सोन वाटण्या एवढा मी 💰श्रीमंत नाही…
पण नशीबानं मला जी 🍂सोन्यासारखी माणसं मला मिळाली…
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…
*🍂सोन्या सारखे तर तुम्ही सर्व आहातच…*
*सदैव असेच राहा…*
*आणि तुमची साथ अशीच शेवट पर्यंत राहुद्या……*
*तुम्हा🌟सर्वांना🌟*
*आणि तुमच्या सह 🏠परिवाराला*
*👉दस-याच्या👈कोटी कोटी शुभेच्छा💐💐*
*आपला :
रामवर्मा आसबे 🙏☘️☘️☘️🙏
