Home राजकीय राजकारण पराजय व बदल :-रामवर्मा आसबे

राजकारण पराजय व बदल :-रामवर्मा आसबे

राजकारण
सध्याच्या समाजात राजकारण करत आसताना राजकारणाच्या जोडिला समाजकारण व परोपकार आसणे महत्त्वाचे आहे याचे कारण समाज सुशिक्षित व ज्ञानि होत चाललेला आहे.
राजकारण करत आसताना जे कार्य केले जाते यात जात धर्म व पक्ष न पाहता कार्य केले पाहिजे नव्हेतर तु कोणत्या पक्षाचा कोणत्या नेत्याचा कार्यकर्ता आहे हे पाहिले तर समाजात एक विरोधाचि तेढ निर्माण होते व आपला पराजय होतो किंवा आपण पिछाडीवर जातो या गोष्टी कडे पण लक्ष दिले पाहिजे

राजकीय नेत्यांचा जो मदतनीस किंवा सहायक आसतो याने आपल्या नेत्याला आलेला निरोप किंवा पत्रव्यवहार व्यवस्थित पणे हताळणे महत्त्वाचे आहे व नेत्याचे पण या गोष्टी कडे लक्ष आसणे गरजेचे आहे

राजकीय नेत्यांनी आपला कार्यकर्ता शारीरिक रित्या व संसारिक परिस्थिती कशि आहे व गरिब आसेल व त्याला सध्याची गरज काय आहे या कडे पण लक्ष आसणे गरजेचे आहे व गरज आसेल तर सर्व प्रकारे सहकार्य केले पाहिजे
संकलन:- रामवर्मा आसबे
संकल्पना:- रामवर्मा आसबे ,सध्याच्या परिस्थितीत च्या अधारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!