Home वाढदिवस आदरणीय पंतप्रधान, भारताची शान,युवकांचे #प्रेरणास्थान,ज्यांनी वाढविला जगात भारताचा सन्मान असे श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त #शिरुर भारतीय जनता पार्टीच्या वतिने चहा

आदरणीय पंतप्रधान, भारताची शान,युवकांचे #प्रेरणास्थान,ज्यांनी वाढविला जगात भारताचा सन्मान असे श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त #शिरुर भारतीय जनता पार्टीच्या वतिने चहा

*आदरणीय #पंतप्रधान, भारताची शान,युवकांचे #प्रेरणास्थान,ज्यांनी वाढविला जगात #भारताचा सन्मान असे #श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त #शिरुर भारतीय जनता पार्टीच्या वतिने #चहा विक्रेत्यांचा शाल,पुष्प देऊन सन्मान करण्यात आला*.
*या कार्यक्रम प्रसंगी भाजपा तालुका संपर्क प्रमुख श्री.बाबुरावजी पाचंगे, शिरुर भाजपा कार्याध्यक्ष मितेशजी गादिया, सरचिटणीस विजय नर्के,उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष सुनील गुप्ता, उपाध्यक्ष रेशमाताई शेख,महिला मोर्चा अध्यक्ष रश्मीताई क्षिरसागर,सरचिटणीस अनघाताई पाठकजी,सरचिटणिस त्रुप्तीताई पंचभाई,उपाध्यक्ष वैशालीताई ठुबे इ.पदाधिकारी उपस्थित होते*.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!