Home पुणे जिल्हा आयडियल सोसायटी तर्फे यंदाचा गणेश उत्सव शासनाच्या आदेशानुसार अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. 

आयडियल सोसायटी तर्फे यंदाचा गणेश उत्सव शासनाच्या आदेशानुसार अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. 

आयडियल सोसायटी तर्फे यंदाचा गणेश उत्सव शासनाच्या आदेशानुसार अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

प्रतिश्ठापना, अथर्वशीर्ष, सकाळ व संध्याकाळ श्रींची आरती असे फक्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

५ व्या दिवशी सत्यनारायण पूजेनंतर श्रींना भावपुर्ण निरोप देण्यात आला.  महापौरांनी केलेल्या आवाहनानुसार विसर्जन सोसायटीच्या मैदानावरच करण्यात आले.  त्यासाठी नीता केअर फाउंडेशनच्या संचालिका पल्लवी गाडगीळ यांनी प्लास्टिकचे मोठे कंटेनर्स सोसायटीस भेट दिले.

यावेळी सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार वढावकर, मकरंद केतकर, सोमदत्त पटवर्धन, दयानंद जवळकर, अतुल अंबर्डेकर, भुषण जोशी आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!