Home आध्यात्मिक आम्ही अकलूजकर* जपतो आपल्या परंपराही..

आम्ही अकलूजकर* जपतो आपल्या परंपराही..

*आम्ही अकलूजकर*
जपतो आपल्या परंपराही....

🙏🙏🙏🙏🙏
*पीओपीचा नाही*
*तर माती किंवा गोमय चा गणेश घरी आणूया*
💐💐💐💐💐

दरवर्षी आपण गणेशोत्सवामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्तीची मोठ्या प्रमाणावर स्थापना करतो परंतु या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर त्या पूर्णपणे विरघळत नाहीत त्यामुळे तलाव, नदी आणि विहीरीच्या तळाशी गाळ साचतो. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते पीओपीआणि रासायनिक रंगामुळे पाण्यात शिसे, पारा आणि कँडीयम यासारखे हानिकारक पदार्थ, घनपदार्थ आम्लाच्या प्रमाणात वेगाने वाढ होऊन ऑक्सिजनचेप्रमाणही कमी होते त्याचबरोबर मुर्तीची विटंबनाही होते .ज्यामुळे आपणच आपले आणि आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य धोक्यात घालवत आहोत
आपण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने करतो म्हणून पर्यावरण पूरक जीवनशैली अंगीकारण्याची सुरुवातही याच उत्सावापासून सुरु करूया पीओपी ऐवजी माती किंवा गाईच्या शेणा(गोमय)पासून तयार केलेल्या गणेशमूर्तीची स्थापना करून नंतर घरीच तिचे विसर्जन करून तिच पवित्र माती कुंडीत टाकून त्यामध्ये रोप लावून पर्यावरणाचे संवर्धन करुया !
*चला तर परंपरा, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श घालूया!*
*पर्यावरण पूरक गणेशाची प्रतिष्ठापना करुया*
👏👏👏👏👏👏
आपणही या राष्ट्रकार्यामध्ये सहभागी व्हावे ही विनंती कारण
*तुम्हीच आहात या निसर्गाचे संरक्षक*

*श्री श्री पतंजलि आयुर्वेद* कारखाना पेट्रोल पंपाशेजारी अकलूज
*बुकींग साठी संपर्क*
दिग्विजय देशमुख
9763686868
अनिकेत सावंत
7219732012

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!