Home राजकीय महिला आघाडी पुणे जिल्हा उपअध्यक्ष यांच्या कडुन महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व महिलासक्षमीकरणासाठी सुंदर कार्य

महिला आघाडी पुणे जिल्हा उपअध्यक्ष यांच्या कडुन महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व महिलासक्षमीकरणासाठी सुंदर कार्य

महिला आघाडी पुणे जिल्हा उपअध्यक्ष यांच्या कडुन महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व महिला सक्षमीकरणासाठी कोथरूड महिला आघाडी उपाध्यक्ष पल्लवीताई गाडगीळ यांनी भवानी माता मंदिर वस्ती मध्ये अगरबत्ती / उदबत्ती मेकिंग ची ट्रैनिंग ऍक्टिव्हिटी घेतली. याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमासाठी महिला मोर्चा सरचिटणीस सुरेखाताई जगताप,उपाध्यक्ष सुप्रियाताई माझिरे, वर्षाताई पाटील, social media प्रमुख कल्याणीताई खर्डेकर, रंजनाताई राहाणे, कैलासदादा माझिरे आदि मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!