Home इंदापूर तालुका वाढदिवसाचे इंदापुरकरांना आँकसिझन चे गिफ्ट

वाढदिवसाचे इंदापुरकरांना आँकसिझन चे गिफ्ट

वाढदिवसाचे जनतेला आँकसिझन गिफ्ट
इंदापूर चे युवानेते इंदापूर चे नगरसेवक अनिकेत वाघ यांनी त्यांच्या वडलांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने जनतेला आँकसिझन स्वरुपात गिफ्ट दिले आहे या मध्ये अनिकेत वाघ यांनि आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला सध्या इंदापूर करांना कोणत्या गोष्टी चि गरज आहे हे पाहुन. दवाखान्यात आँकसिझन चि गरज आहे हे लक्षात घेऊन आँकसिझन पुरविण्याचा अगळा वेगळा उद्देश ठेउन आँकसिझन पुरवठा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!