महाराष्ट्र राज्य एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना पुणे जिल्हा यांच्या वतीने एस.एस.सी व एच.एस.सी . गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान….
संपादकीय,
माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा पुणे 2025 /26 या शैक्षणिक वर्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या व विद्यार्थ्यांचे अभिनंदन.
एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटना पुणे जिल्हा यांच्यावतीने पुणे जिल्ह्यातून इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये मध्ये प्रथम तीन विद्यार्थी व शाळेचा सन्मान आयोजित करण्यात आलेला आहे .सदरचा कार्यक्रम हा दिनांक 17 मे 2026 रविवार रोजी सकाळी दहा वाजता गुरुकृपा सांस्कृतिक भवन राहुल सिनेमाजवळ इंदापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गणपतराव मोरे साहेब विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या हस्ते तसेच औदुंबर उकिरडे साहेब अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे व मारुती फडके साहेब उपायुक्त परीक्षा परिषद पुणे तसेच एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब अडसूळ सर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम गुरुकृपा सांस्कृतिक भवन राहुल सिनेमा जवळ इंदापूर येथे संपन्न होणार आहे. तरी इंदापूर तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी आपल्या विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापकांचा व पालकांचा सन्मान करण्यासाठी सन मार्च 2025/26 रोजी आपल्या प्रशालेतील प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांची पूर्ण नावे खालील क्रमांकावर पाठवून देण्याची विनंती आहे .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री डॉक्टर गणपतराव जी मोरे साहेब विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री औदुंबर उकिरडे साहेब अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे व माननीय श्री मारुती फडके साहेब उप आयुक्त परीक्षा परिषद पुणे, तसेच एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब अडसूळ सर व सोलापूर जिल्हा एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शेटे सर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
कार्यक्रमाची वेळ व्हाट्सअप ग्रुप तयार करून कळवण्यात येईल किंवा वैयक्तिक पण केले जातील ही विनंती आहे.
संपर्कासाठी मोबाईल नंबर..
दत्तात्रय गवळी सर…9689124302.
प्रवीण लोंढे..9922596672.
सागर घरत सर…9011850860
मोहन शिंदे सर…9860820903
दीपक वडापुरे सर….9096324832.
यावरील नंबर वर संपर्क करा.