Home राजकीय राज्याच्या कृषी मंत्रालयाची जबाबदारी मिळाल्यानंतर आज मंत्रालयात दत्तात्रय भरणे यांनी औपचारिकरित्या पदभार स्वीकारला.

राज्याच्या कृषी मंत्रालयाची जबाबदारी मिळाल्यानंतर आज मंत्रालयात दत्तात्रय भरणे यांनी औपचारिकरित्या पदभार स्वीकारला.

महाराष्ट्र – मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा असून, शेती आणि शेतकऱ्यांचे हित हेच माझे सर्वोच्च प्राधान्य राहील.

मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी आवश्यक निर्णय घेतले जातील.

आज पदभार स्वीकारताना कृषी विभागातील १३ प्रशासकीय अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांवर स्वाक्षरी करून सेवेत रुजू करण्यात आले.
राज्याच्या कृषी विकासाचा नवा अध्याय सुरू करताना मी पूर्ण समर्पण आणि जबाबदारीने काम करू, अशी ग्वाही दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!