Homeन्यायालयीनदुर्दैवानं महाराष्ट्रात मला काही अनुभव आले आहेत. कृपया मला जास्त बोलायला लावू नका. अन्यथा आम्हाला ईडीबद्दल बरंच कठोर बोलावं लागेल. राजकीय लढाया निवडणुकीत लढायला हव्यात. त्यासाठी तुमचा वापर का होतोय ? भूषण गवई (सरन्यायाधीश)
दुर्दैवानं महाराष्ट्रात मला काही अनुभव आले आहेत. कृपया मला जास्त बोलायला लावू नका. अन्यथा आम्हाला ईडीबद्दल बरंच कठोर बोलावं लागेल. राजकीय लढाया निवडणुकीत लढायला हव्यात. त्यासाठी तुमचा वापर का होतोय ?