इंदापूर विधानसभेतील नूतन मंडल अध्यक्ष यांचा जिल्हा संयोजक माउली काका चवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महामंत्री आकाश कांबळे, ज्येष्ठ नेते सदानंद शिरदाले, जिल्हा उपाध्यक्ष बाळासहेब पानसरे, जिल्हा सचिव प्रेमकुमार जगताप व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
पश्चिम मंडळाध्यक्ष तेजस देवकाते मध्यमंडल अध्यक्ष राजकुमार जठार पूर्व मंडल अध्यक्ष राम आसाबे इंदापूर शहराध्यक्ष किरण गानबोटे
जिल्हा संयोजक माऊली काका चौरे यांनी इंदापूर मधील सर्व नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांना कार्यकारणीतील सर्व सदस्यांना कार्य कसे करायचे कार्य प्रणाली कशी वापरायची शासकीय आलेले योजना सरकारने दिलेले काही अधिकार समाजामधील काय असणारे दोष याविषयी सविस्तर माहिती दिली राज्यामध्ये भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या निवडणुका विषयी कार्य कसे करायचे नियोजन काय असावे याविषयी पण सविस्तर अशी माहिती माऊली काका चौरे यांनी दिली