Home इंदापूर तालुका अँड आनंद अशोक केकान शिवसेना प्रमुख इंदापूर शहर यांनी वाढदिवस साजरा न करता वृक्ष रोपण करून पहलगाम हल्यात शहीद झालेल्या आपल्या देशाचे जवानांना वाहिली श्रद्धांजली

अँड आनंद अशोक केकान शिवसेना प्रमुख इंदापूर शहर यांनी वाढदिवस साजरा न करता वृक्ष रोपण करून पहलगाम हल्यात शहीद झालेल्या आपल्या देशाचे जवानांना वाहिली श्रद्धांजली

अँड आनंद अशोक केकान शिवसेना प्रमुख इंदापूर शहर यांनी वाढदिवस साजरा न करता वृक्ष रोपण करून पहलगाम हल्यात शहीद झालेल्या आपल्या देशाचे जवानांना वाहिली श्रद्धांजली

अँड आनंद अशोक केकान शिवसेना प्रमुख इंदापूर शहर यांनी वाढदिवस साजरा न करता वृक्ष रोपण करून पहलगाम हल्यात शहीद झालेल्या आपल्या देशाचे जवानांना वाहिली श्रद्धांजली.

अँड आनंद केकान यांनी इंदापूर येथील संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम स्थळ येथे आपल्या देशा मधील पहलगाम येथील हल्ल्यामध्ये देशाचे जवान जवान शहीद झाले त्यामुळे या मूळे या वर्षी अँड आनंद केकान यांनी वाढदिवसा निमित्त इंदापूर येथील जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम स्थळ येथे भविष्यात वारकरी साठी सावलीची तसेच पर्यावरनाचे संवरक्षणासाठी म्हणून झाडे लावणे गरजेचे झालेले आहे.या वृक्ष रोपणासाठी इंदापूर तालुका बार असोसिएशन चे अध्यक्ष गिरीष शहा तसेच सदस्य अँड राकेश शुक्ल, रवींद्र कोकरे, रुद्र मेणसे, सोहम घोडके, मयूर शिंदे, इंदापूर नगरपालिकेचे मा नरगअध्यक्ष श्री कृष्णजी ताटे सर, शिवसेना महिला पुणे जिल्हा महिला प्रमुख सॊ. सीमाताई कल्याणकर, वृक्ष संजीवनी परिवार, पतंजली परिवार, युवा प्रतिष्ठान, कै. विठल व्यवहारे प्रतिष्ठान, लोकसेवक गणपतराव आवटे फॉउंडेशन यांचे सहकार्य लाभले.सामाजिक नेते प्रशांत दादा शिताप यांनी सूत्रसंचालन केले तसेच हमीद अत्तार, विशाल गारदी, कुशाल कोकाटे, महेश जाधव, सोमनाथ लांडगे, सागर आवटे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!