Home इंदापूर तालुका शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी चेतना इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सदिच्छा भेट

शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी चेतना इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सदिच्छा भेट

शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी चेतना इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सदिच्छा भेट

मा. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी चेतना इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सदिच्छा भेट दिली भेटी दरम्यान सरांनी क्लास रूम, लॉब, लायब्ररी , होस्टेल सर्वांची पाहणी केली चांगल्या सुविधा चेतना फाउंडेशन तर्फे विद्यार्थीना दिले जातात असे सर म्हटले व संस्थेचे कौतुक केले त्यावेळी संस्थेचे सचिव विलास भोसले यांनी शाळेमध्ये होणारे विविध उपक्रम , स्पार्धा परीक्षा मार्गदर्शन, विद्यार्थींचा गुणात्मक विकास संस्थेतर्फे घेतले जाणारे विविध कार्यक्रम यांची माहिती सरांना दिले व सरांचा सत्कार केला

error: Content is protected !!