Home सामाजिक परांडा तालुक्यात आगळावेगळा विवाह सोहळा प्रथम प्रभू श्रीरामाची आरती नंतर विवाह

परांडा तालुक्यात आगळावेगळा विवाह सोहळा प्रथम प्रभू श्रीरामाची आरती नंतर विवाह

4c0b395b866a4d7eb880c545055e43f0
परांडा तालुक्यातील देवगाव येथील नरसाळे व जाधव परीवर यांचा शुभविवाह 22 जानेवारी रोजी संपन्न झाला या विवाहाचा आगळावेगळा उपक्रम म्हणजे प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन व आयोध्या मधून आलेले अक्षदा प्रभू श्रीरामाच्या फोटो वरती व पत्रिके वरती टाकून प्रभू श्रीरामाची आरती व छत्रपती शिवाजी महाराजांची पण आरती घेऊन नंतरच विवाह सोहळा संपन्न झाला या सोहळ्यामध्ये परंडा तालुक्यातील श्रीराम भक्त शिवभक्त भरपूर प्रमाणात उपस्थित होते अगोदर श्रीरामाचे दर्शन व नंतरच विवाहाची सुरुवात
error: Content is protected !!