आध्यात्मिक व्यक्ती बदल रामवर्मा आसबे - October 2, 2021 0 समाजात वावरताना जि व्यक्ती वेळेनुसार व पुढच्या व्यक्तीच्या परिस्थिती नुसार बदलते ति व्यक्ती आपली कधीच नसते परंतु जि व्यक्ती आपल्या प्रतेक वेळेस प्रतेक काळात आपल्या सावली सारखी उभी आसते ति व्यक्ती आपली हक्काची व्यक्ती आसते 👏🤝रामवर्मा आसबे👏🤝