Home राजकीय भारतीय जनता पार्टी कोथरूड मतदार संघाच्या महिला उपाध्यक्षा आणि नीता फाउंडेशन च्या *सौ पल्लवी गाडगीळ* यांच्या सहकार्याने आयकर सोसायटी पौड रोड येथे रांगोळी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला .

भारतीय जनता पार्टी कोथरूड मतदार संघाच्या महिला उपाध्यक्षा आणि नीता फाउंडेशन च्या *सौ पल्लवी गाडगीळ* यांच्या सहकार्याने आयकर सोसायटी पौड रोड येथे रांगोळी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला .

भारतीय जनता पार्टी कोथरूड मतदार संघाच्या महिला उपाध्यक्षा आणि नीता फाउंडेशन च्या *सौ पल्लवी गाडगीळ*
यांच्या सहकार्याने आयकर सोसायटी पौड रोड येथे
*रांगोळी प्रशिक्षण कार्यक्रम* संपन्न झाला .

यावेळी लहानांपासून मोठ्यां पर्यंत सर्व जणांनी सहभाग घेतला .अनेक जण या रांगोळीच्या रंगात रंगून गेले होते.
यावेळी मतदारसंघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते नगरसेविका-
वसंती जाधव
नगरसेविका-
छाया मारणे
अनिता तलाठी
सुप्रीया माझीरे
सुरेखा जगताप
केतकी कुलकर्णी
विद्या टेमकर
बाळासाहेब टेमकर
सरिता चित्तोडकर
रेखा चौंधे
रांगोळी प्रशिक्षण-
अंकीता गोळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!