Home Blog Page 239

मधकेंद्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

*मधकेंद्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*

नमोन्युजनेशन:- संपादकीय

पुणे दि.१७: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना राज्यात राबविण्यात येत असून शेतकरी व बेरोजगारासाठी रोजगारीची नवी संधी निर्माण झाली आहे.

मधमाशीपालन उद्योग करण्यास इच्छुक तसेच पात्र व्यक्तीकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. प्रशिक्षणासाठी निवड केलेल्या लाभार्थींना पुणे व मधसंचालनालय, महाबळेश्वर येथे मधमाशांपालनाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर मधमाशीपालन उद्योग करण्यासाठी लागणाऱ्या मधपेटया, मधयंत्र व इतर साहित्य खरेदीसाठी लागणाऱ्या एकूण रक्कमेच्या ५० टक्के अनुदान व ५० टक्के रक्कम स्वगुंतवणूक ही लाभार्थींची असणार आहे. मधपाळांकडून उत्पादित मध मंडळाकडून हमी भावाने खरेदी करण्यात येणार आहे.

वैयक्तिक मधपाळासाठी अर्जदार साक्षर असावा. स्व:ताची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. अर्जदाराचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक असून १० दिवसाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.

केंद्र चालक प्रगतशील मधापाळासाठी अर्जदार किमान १० वी उत्तीर्ण असावा आणि वय २१ वर्षापेक्षा जास्त असावे. व्यक्तीच्या नांवे किंवा व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेतजमीन असावी किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेतजमीन लाभार्थीकडे असावी. मधमाशीपालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

लाभार्थींची प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतर त्यांनी मधपेट्या व इतर साहित्याची ५० टक्के स्वगुंतवणूक रक्कम प्रशिक्षणपूर्वी भरणे आवश्यक आहे. आधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचे कार्यालयात किंवा ०२०-२५८११८५९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ध्रुवकुमार बनसोडे यांनी केले आहे.

कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा मोठा  दिलासा

जनसंपर्क कक्ष ( मुख्यमंत्री सचिवालय)

*कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा मोठा  दिलासा*

मुंबई दि17:  कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडून आता त्यांना शासकीय सेवेची दारे बंद होतील की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहानुभूतीपूर्वक यावर विचार करून अशी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने आज काढला आहे.

या शासन निर्णयात म्हटले आहे की,  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात १ मार्च २०२० पासून जाहिराती प्रसिध्द न झाल्यामुळे शासनाने संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा, दि. ०१ मार्च, २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत, ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे, अशा उमेदवारांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून दि.३१ डिसेंबर २०२२ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात ज्या जाहिराती प्रसिध्द होतील, त्या जाहिरांतीसाठी “एक वेळची विशेष बाब” म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिध्द झाल्या असून जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक, या शासन निर्णयाच्या दिनांकानंतरचा असेल, अशा प्रकरणी देखील ०१ मार्च, २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन दि. २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे. अशा उमेदवारांसाठी देखील “एक वेळची विशेष बाब” म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिध्द झाल्या असून जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी उलटून गेला आहे. मात्र प्रत्यक्षात परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले नाही, अशा प्रकरणी देखील दि. ०१ मार्च, २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन दि. २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे. अशा उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्यास्तव महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा संबंधित निवड समितीने “एक वेळची विशेष बाब” म्हणून परवानगी द्यावी. जेणेकरून त्यांना देखील परीक्षेस बसण्याची संधी प्राप्त होईल.

स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी आणि गट यांची कार्यशाळा

*‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी आणि गट यांची कार्यशाळा*

नमोन्युजनेशन:-  संपादकीय
पुणे दि.20-देशांतर्गत व जागतिक बाजारपेठेतील संधींचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी राज्यात राबविण्यात जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने बाळासाहेब ठाकरे कृषी व्ययसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत कृषि मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत अहमदनगर, पुणे व सोलापूर येथे निवड झालेल्या समुदाय आधारित संस्थांच्या एकदिवसीय कार्यशाळेचे 20 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता अल्प बचत भवन कौन्सिल हॉल पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राज्यमंत्री, कृषि हे उपस्थित राहणार आहेत. कृषि तथा प्रकल्प संचालक धीरज कुमार हे ‘स्मार्ट प्रकल्पातील घटक’ या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. ‘स्मार्ट प्रकल्पाची ओळख व मुल्यासाखाली विकास’ या विषयावर अतिरिक्त प्रकल्प संचालक दशरथ तांभाळे, ‘स्मार्ट व प्रकल्प अहवाल तयार करणे’ या विषयावर आत्माचे संचालक किसान मुळे, ‘स्मार्ट प्रकल्पातील महिलांचा सहभाग’ या विषयावर डॉ. संगीता शेटे आणि प्रकल्पासंबंधी वारंवार विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे याबाबत ‘स्मार्ट’ समन्वयक जीवन बुंदे हे मार्गदर्शन करणार आहेत.

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यायसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पामध्ये अहमदनगर जिल्ह्यातून 64 आणि पुणे 22 व सोलापूर जिल्ह्यातून 17 समुदाय आधारित संस्था/ शेतकरी उत्पादक गट यांचा समावेश असून या संस्थांचे सदस्य, महिला प्रतिनिधी तसेच त्या संस्थांचे नोडल अधिकारी व खरेदीदार आणि कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय पुणे यांनी केले आहे, असे विभागीय कृषि सहसंचालक यांनी कळविले आहे.

जय भवानी गड विकास प्रतिष्ठान , लाखेवाडी मध्ये भव्य तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

जय भवानी गड विकास प्रतिष्ठान , लाखेवाडी मध्ये भव्य तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न”*

नमोन्युजनेशन संपादकीय

जय भवानी गड विकास प्रतिष्ठान चे सचिव . माननीय श्री. हर्षवर्धन खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आंतरशालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तालुक्यातील 95 शाळांमधून जवळपास 200 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. स्पर्धा एकूण तीन गटांमध्ये
घेण्यात आली.
गट -अ पहिली ते चौथी
गट ब- पाचवी ते आठवी
गट क- नववी ते बारावी
अशा गटातून ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे विजेते विद्यार्थी खालीलप्रमाणे
गट अ- १)अनन्या अमोल बाळापुरे -प्रथम
२) राजरत्न संजय कांबळे -द्वितीय
३) प्राजक्ता आबासो मारकड -तृतीय
४) अद्वित अमर घोगरे.उत्तेजनार्थ
गट ब- १) सरिस्का अभिजित बावळे – प्रथम
२) रणवीर उमेश मोहिते – द्वितीय
३)प्रथमेश नाईक निबाळकर – तृतीय
४) जगदीश सुनिल पडसळकर – उतेजनार्थ
गट क- १) सुमित संतोष गरगडे – प्रथम
२)प्रतिक सुनिल चव्हाण – द्वितीय
३)ओम किशोर शिंदे – तृतीय
४)रोहित बाळू भोसले – उत्तेजनार्थ

मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.तसेच सर्व सहभागी विदयार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष. मा. श्री श्रीमंत ढोले( सर) यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना शुभ आशीर्वाद दिला. तर संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा ढोले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना इतर बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घेऊन कला गुणांचा विकास करण्याचे मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे सचिव. हर्षवर्धन खाडे सर यांनी विद्यार्थ्यांना बुद्धिबळ खेळा विषयी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे प्रमुख सल्लागार.मा.प्रदीप गुरव सर( मा. गटशिक्षण अधिकारी) उपस्थित होते.
“तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा” यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासक श्री. गणेश पवार सर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य. श्री खेडकर सर, सुपरवायझर सौ. रेखा सुरवसे , श्री. निखिल मुळे. स्पर्धा विभाग प्रमुख. श्री बांगर सर, लता कचरे मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

हिन्दू पंचांग दिनांक – 19 दिसम्बर 2021दिन – रविवार

🌞 ~ *आज का हिन्दू पंचांग* ~ 🌞
⛅ *दिनांक – 19 दिसम्बर 2021*
⛅ *दिन – रविवार*
⛅ *विक्रम संवत – 2078*
⛅ *शक संवत -1943*
⛅ *अयन – दक्षिणायन*
⛅ *ऋतु – हेमंत*
⛅ *मास – मार्ग शीर्ष मास*
⛅ *पक्ष – शुक्ल*
⛅ *तिथि – पूर्णिमा सुबह 10:05 तक तत्पश्चात प्रतिपदा*
⛅ *नक्षत्र – मृगशिरा शाम 04:53 तक तत्पश्चात आर्द्रा*
⛅ *योग – शुभ सुबह 10:10 तक तत्पश्चात शुक्ल*
⛅ *राहुकाल – शाम 04:40 से शाम 06:01 तक*
⛅ *सूर्योदय – 07:11*
⛅ *सूर्यास्त – 18:00*
⛅ *दिशाशूल – पश्चिम दिशा में*
⛅ *व्रत पर्व विवरण -*
💥 *विशेष – पूर्णिमा के दिन स्त्री-सहवास तथा तिल का तेल खाना और लगाना निषिद्ध है। (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-38)*
🌞 *~ हिन्दू पंचांग ~* 🌞

🌷 *बिल्ली रास्ता काट जाये तो* 🌷
🐈 *बिल्ली रास्ता काट जाये तो अपशकुन मत मानो ….राहु का वाहन है बिल्ली…. बिल्ली रास्ता काट जाये तो राहु देवता आ रहे हैं पीछे-पीछे मेरी मदद करने के लिए …मेरा मनोबल बढाने के लिए एक बार मन में बोल दो ” ॐ रहवये नमः ” …राहु का मंत्र है …राहु भी खुश हो जायेंगे ।*
🙏🏻
🌞 *~ हिन्दू पंचांग ~* 🌞

🌷 *वास्तु शास्त्र* 🌷
🏡 *गाय में 33 करोड़ देवी-देवताओं का वास माना जाता है ।घर-दुकान या मंदिर में या उत्तर-पूर्व दिशा में गाय की तस्वीर लगाने से दुर्भाग्य खत्म होता है ।*
🌞 *~ हिन्दू पंचांग ~* 🌞

🌷 *कर्पूर मिश्रित जल* 🌷
👉🏻 *गो चंदन अगरबत्ती गाय के घी में डुबो के जला देते तो भी गाय के गोबर के कंडे जैसा परिणाम देगा …. कभी मै उस में कपूर भी रख देता…. कभी कभी कर्पूर मिश्रित जल कमरे में छिटक देना भी हितकारी माना जाता है ….कपूर पानी में डाल के वो पानी कमरे में छिटक दे…..*
🙏🏻
🌞 *~ हिन्दू पंचांग ~* 🌞
🙏🍀🌷🌻🌺🌸🌹🍁🙏🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी सर्व सुविधा-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे दि.१७: पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी आवश्यक सर्व सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.राजेश  देशमुख यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, सह पोलीस आयुक्त रविंद्र ‍शिसवे,  पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, पुण्याच्या उपमहापौर सुनीता वाडेकर, समाज कल्याण उपायुक्त विजय गायकवाड, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ.देशमुख म्हणाले, विजयस्तंभ अभिवादन सोहळा हा महत्वाचा आणि भावनीक कार्यक्रम आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनातर्फे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. सोहळ्याला अधिक व्यापक स्वरुप देण्यासाठी आणि सुविधा निर्मितीसाठी शासनाने मंजूर केलेल्या निधीतून अल्पकालिन आणि दीर्घकालिन नियोजन करण्यात येत आहे. सोहळा अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्या येईल.

कोरोनाचे संकट अजूनही कायम असून कोरोना बाधितांच्या संख्येत किंचीत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रथा आणि परंपरेला पुढे  नेतांना दक्षताही बाळगणे गरजेचे आहे. त्यासाठी गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना सोहळ्यापासून दूर ठेवल्यास संसर्गाचा धोका कमी होईल. तसेच सोहळ्याला येण्यापूर्वी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. सोहळा शांतता, संयम आणि त्याच उंचीने साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ.नारनवरे म्हणाले, विजयस्तंभाच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय युद्ध स्मारक करण्यासाठी शासनाने समिती गठीत केली आहे. तसेच अभिवादन सोहळ्यासाठी निधीदेखील मंजूर केला आहे. सर्वांना सोबत घेऊन या परिसरात चांगल्या सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात कार्यक्रमाचे चांगल्या प्रकारे आयोजन करावयाचे असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. समाज कल्याण विभागातर्फे सोहळ्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल असेही ते म्हणाले.

श्री.शिसवे म्हणाले, बंधुतेच्या भावनेने सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. समितीला केलेल्या सूचनेनुसार सूक्ष्म नियोजन करून सर्वांच्या सहकार्याने सोहळा यशस्वी करण्यात येईल.

श्री.गजभिये म्हणाले, यावर्षीचे आयोजन ऐतिहासिक ठरणार आहे शासनाने १०० कोटींचा निधी मंजूर केल्याने नियोजन चांगल्या पद्धतीने होईल. नागरिकांनी संपूर्ण नियोजनात संयमाने सहभागी व्हावे.

श्री.देशमुख म्हणाले, वाहतूकीतील बदलांविषयी नागरिकांना पूर्वसूचना देण्यात येईल. नियोजन करताना विविध संघटना आणि नागरिकांच्या सूचना लक्षात घेण्यात येतील. आयोजनादरम्यान कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि आनंदाच्या वातावरणात सोहळा साजरा करावा.

आयुष प्रसाद म्हणाले, जिल्हा परिषदेतर्फे ५० तात्पूरती रुग्णालये, १५ रुग्णवाहिका, पाण्याचे१०० टँकर, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा, पुरेशा प्रमाणत शौचालये आदी व्यवस्था करण्यता येत आहे. अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना मोफत मास्क देण्यात येणार आहे. नागरिकांनी सोहळ्यादरम्यान मास्क वापरावा, असे आवाहन त्यांनी केले.

विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोहळ्याच्या आयोजनाबाबत सूचना केल्या आणि सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

बार्टीच्यावतीने स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास 22 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ

नमोन्युजनेशन :- संपादकीय

पुणे, दि.15: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी, पुणे) बँक, रेल्वे, भारतीय जीवन विमा तसेच तत्सम संस्थांच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, पोलीस व मिलीटरी भरती पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्याकरिता 22 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणास प्रवेश मिळावा यासाठी चाळणी परीक्षा आता रविवार 26 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. वाढवलेल्या मुदतीनुसार विद्यार्थ्यांच्या अर्जाचा स्वीकार करण्यात यावा असे संबंधित प्रशिक्षण संस्थेस कळविण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी बार्टीच्या 020-26343600/ 26333330 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!