Home Blog Page 235

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची क्विन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटला भेट

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची क्विन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटला भेट

संपादकीय:-रामवर्माआसबे पुणे, दि.२९:- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी खडकी येथील दिव्यांग सैनिकांच्या क्विन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटला भेट देवून माहिती जाणून घेतली.

यावेळी लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया, मेजर जनरल इंद्रजीत सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल बाली आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी येथील दिव्यांग सैनिकांशी संवाद साधला. हिंमत हारू नका, खचू नका, मेहनत करा, निराश होऊ नका. आपले मनोबल उच्च असून स्पर्धा परीक्षांची चांगली तयारी करा. आपल्यांपैकी काहींनी खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावली असून समाजापुढे आदर्श आहात. आपल्यातील कौशल्यांना वाव द्या, असे आवाहन करत त्यांनी सैनिकांचे कौतुक केले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची क्विन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटला भेट

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची क्विन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटला भेट

संपादकीय:-रामवर्माआसबे पुणे, दि.२९:- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी खडकी येथील दिव्यांग सैनिकांच्या क्विन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटला भेट देवून माहिती जाणून घेतली.

यावेळी लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया, मेजर जनरल इंद्रजीत सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल बाली आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी येथील दिव्यांग सैनिकांशी संवाद साधला. हिंमत हारू नका, खचू नका, मेहनत करा, निराश होऊ नका. आपले मनोबल उच्च असून स्पर्धा परीक्षांची चांगली तयारी करा. आपल्यांपैकी काहींनी खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावली असून समाजापुढे आदर्श आहात. आपल्यातील कौशल्यांना वाव द्या, असे आवाहन करत त्यांनी सैनिकांचे कौतुक केले.

देशाला प्रगतीपथावर पुढे नेण्यासाठी उत्तमतेवर भर द्या-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

देशाला प्रगतीपथावर पुढे नेण्यासाठी उत्तमतेवर भर द्या-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे, दि. 29 संपादकिय

: देशाला प्रगतीपथावर पुढे नेण्यासाठी आणि स्वावलंबी बनविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात उत्तम काम करण्यावर भर द्यावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सेंटर फॉर सिटीझन सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्राचीन भारतीय संस्कृती व्याख्यानमाला आणि ‘भारतीय वारसा: परिचय आणि संवर्धन’ या कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, महापौर उषा ढोरे, पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्त राजेश पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलगुरु डॉ. वसंत शिंदे आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, देशासाठी ज्यांनी बलिदान देत जीवन समर्पित केले त्यांचे नाव मृत्यूनंतरही अजरामर आहे. अशा महान व्यक्तिमत्वांचा आदर्श समोर ठेवीत देशाच्या उन्नतीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने उत्तमतेवर भर दिल्यास देशाची अधिक प्रगती होऊ शकेल.

पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी केले जाणारे प्रयत्न स्तुत्य आहेत. गुरुकुलमच्या माध्यमातून पारंपरिक कलेचा विकास होत आहे. यामुळे उपेक्षित, मागासलेल्या समाजातील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबत त्यांच्या कलेला वाव देत आर्थिक विकास होण्यासही मदत होत आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यपाल महोदयांच्या हस्ते क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बोधचिन्ह आणि वारसास्थळाच्या जतनासंदर्भातील
संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.

सावधान…*👉👉👉भारतात कोरोना स्‍फोट होणार,* *👉👉ब्रिटनच्या प्रोफेसरनं दिला धोक्याचा इशारा

सावधान…*👉👉👉भारतात कोरोना स्‍फोट होणार,*
*👉👉ब्रिटनच्या प्रोफेसरनं दिला धोक्याचा इशारा

*नवी दिल्‍ली – भारतात येत्या काही दिवसांतच कोरोना संसर्ग वाढीचा दर झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. हा कोरोना स्फोट काही काळासाठीच असेल. पण तो खूप वेगाने पसरू शकतो.अत्यंत वेगाने संक्रमित होणारा ओमायक्रॉन भारतासाठी चिंतेचे कारण बनू शकतो. कारण येथील लोकसंख्या सुमारे 140 कोटी एवढी आहे. कोविड-19 इंडिया ट्रॅकर विकसित करणारे केंब्रिज विद्यापीठाचे जज बिझनेस स्कूलचे प्रोफेसर पॉल कट्टूमन यांनी त्यांच्या ईमेलमध्ये ही भीती व्यक्त केली आहे.*

*👉पॉल कट्टूमन म्हणाले, भारतात कोरोनाचा स्फोट थोड्या काळासाठी असू शकतो. पण या काळात दैनंदिन प्रकरणांमध्ये अत्यंत झपाट्याने वाढ होईल. याशिवाय, प्रोफेसर पॉल कट्टूमन आणि त्यांच्या टीमने म्हटले आहे, की या आठवड्यापासून नवीन संसर्गाची प्रकरणे वाढू लागतील. मात्र, रोज किती रुग्ण समोर येऊ शकतात हे सांगणे कठीण आहे. तसेच, प्रोफेसर पॉल आणि त्यांच्या टीमने तयार केलेल्या कोविड-19 इंडिया ट्रॅकरने देशातील सहा राज्यांसाठी विशेष चिंता व्यक्त केली आहे.*

*👉कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता :-*

*यात सांगण्यात आले आहे, की 24 डिसेंबरपर्यंत नव्या रुग्ण संख्येत 5 टक्क्यांनी वाढ होऊ शकते, तर 26 डिसेंबरपर्यंत भारतातील 11 राज्यांमध्ये संसर्ग पसरू शकतो. यानंतर कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढू शकते. विशेष म्हणजे, भारतात आतापर्यंत 480290 लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला असून लाखो लोकांना याची लागण झाली आहे.देशात, अनेक राज्यांतील लोकांनाही कोरोना विषाणूच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटची लागण झाली आहे. सध्या देशात 653 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. मात्र हा व्हेरिअंट वेगाने पसरत असल्याने देशात सावधगिरी बाळगली जात आहे.*

राशिभविष्य दिनांक-: 29/12/2021,बुधवार

🙏🌺🙏 *अथ पंचांगम्* 🙏🌺🙏

*दिनाँक-: 29/12/2021,बुधवार*

तिथि————- दशमी 16:11 तक
पक्ष————————– कृष्ण
नक्षत्र———– स्वाति 26:37
योग————- सुकर्मा 25:16
करण——— विष्टि भद्र 16:11
वार————————-बुधवार
माह—————————पौष
चन्द्र राशि———————-तुला
सूर्य राशि——————– धनु
रितु————————– हेमन्त
अयन——————-दक्षिणायन
सयन——————— उत्तरायन
संवत्सर—————— आनन्द
सूर्योदय—————– 07:00
सूर्यास्त—————– 17:23

राहू काल 12:21 – 13:39 अशुभ
अभिजित 12:01 -12:42 अशुभ

💮चोघडिया, दिन
लाभ 07:00 – 08:28 शुभ
अमृत 08:28 – 09:46 शुभ
काल 09:46 – 11:04 अशुभ
शुभ 11:04 – 12:21 शुभ
रोग 12:21 – 13:39 अशुभ
उद्वेग 13:39 – 14:57 अशुभ
चर 14:57 – 16:15 शुभ
लाभ 16:15 – 17:23 शुभ

🚩चोघडिया, रात
उद्वेग 17:23 – 19:15 अशुभ
शुभ 19:15 – 20:57 शुभ
अमृत 20:57 – 22:39 शुभ
चर 22:39 – 24:22* शुभ
रोग 24:22* – 26:04* अशुभ

*💮दिशा शूल ज्ञान————-उत्तर*
परिहार-: आवश्यकतानुसार यदि यात्रा करनी हो तो पिस्ता अथवा पान खाके यात्रा कर सकते है l
इस मंत्र का उच्चारण करें-:
*शीघ्र गौतम गच्छत्वं ग्रामेषु नगरेषु च l*
*भोजनं वसनं यानं मार्गं मे परिकल्पय: ll*

*🚩 अग्नि वास ज्ञान -:*
*यात्रा विवाह व्रत गोचरेषु,*
*चोलोपनिताद्यखिलव्रतेषु ।*
*दुर्गाविधानेषु सुत प्रसूतौ,*
*नैवाग्नि चक्रं परिचिन्तनियं ।।* *महारुद्र व्रतेSमायां ग्रसतेन्द्वर्कास्त राहुणाम्*
*नित्यनैमित्यके कार्ये अग्निचक्रं न दर्शायेत् ।।*

15 + 10 + 4 + 1 = 30 ÷ 4 = 2 शेष
आकाश लोक पर अग्नि वास हवन के लिए अशुभ कारक है l

*💮 शिव वास एवं फल -:*

25 + 25 + 5 = 55 ÷ 7 = 6 शेष

क्रीड़ायां = शोक दुःख कारक

*🚩भद्रा वास एवं फल -:*

*स्वर्गे भद्रा धनं धान्यं ,पाताले च धनागम:।*
*मृत्युलोके यदा भद्रा सर्वकार्य विनाशिनी।।*

सांय 16:11 तक समाप्त

पाताल लोक = धनलाभ कारक

*💮🚩 विशेष जानकारी 🚩💮*

* पार्श्वनाथ जयन्ती

*💮🚩 दैनिक राशिफल 🚩💮*

🐏मेष
धन प्राप्ति सुगम होगी। कानूनी बाधा दूर होकर लाभ होगा। पूँजी निवेश बढ़ेगा। पहले किए गए कार्यों का लाभदायी फल आज मिल सकेगा। संतान के कामों से खुशी होगी। व्यापार-व्यवसाय में तरक्की होगी। धर्म-कर्म में रुचि रहेगी। यात्रा सफल रहेगी।

🐂वृष
पुराने संगी-साथियों से मुलाकात होगी। शुभ समाचार प्राप्त होंगे। व्यवसाय ठीक चलेगा। लाभ होगा। परिश्रम का पूरा परिणाम मिलेगा। अच्छी व सुखद स्थितियाँ निर्मित होंगी। विरोधी आपकी छवि खराब करने का प्रयास कर सकते हैं। व्यावसायिक सफलता से मनोबल बढ़ेगा।

👫मिथुन
व्यावसायिक यात्रा सफल रहेगी। रोजगार मिलेगा। अप्रत्याशित लाभ होगा। जोखिम व जमानत के कार्य टालें। विवाद न करें। नौकरी करने वालों को ऐच्छिक स्थानांतरण एवं पदोन्नति मिलने की संभावना है। स्वास्थ्य के प्रति लापरवाही न करें।

🦀कर्क
फालतू खर्च होगा। कीमती वस्तुएं संभालकर रखें। वाणी पर नियंत्रण रखें। चिंता रहेगी। व्यवसाय ठीक चलेगा। नवीन मुलाकातों से लाभ होगा। आमदनी बढ़ेगी। रुका धन मिलने से निवेश में वृद्धि होने के योग हैं। उदर संबंधी विकार हो सकते हैं।

🐅सिंह
भागदौड़ रहेगी। घर-परिवार का सहयोग प्राप्त होगा। राजकीय सहयोग मिलेगा। कार्यकुशलता सहयोग से लाभान्वित होंगे। काम में मन लगेगा। स्वयं का सोच अनुकूल रहेगा। रिश्तेदारों से संबंधों की मर्यादा बनाए रखें। शारीरिक कष्‍ट से बाधा संभव है।

🙎‍♀️कन्या
प्रयास सफल रहेंगे। प्रशंसा प्राप्त होगी। धन प्राप्ति सुगम होगी। वाणी पर नियंत्रण रखें। लाभ होगा। व्यवसाय अच्छा चलेगा। कार्य क्षेत्र में नई योजनाओं से लाभ होगा। लगन, मेहनत का उचित फल मिल सकेगा। क्रोध एवं उत्तेजना पर संयम रखें। विवाद सुलझेंगे।

⚖️तुला
नया काम, व्यवसाय आदि की बात बनेगी। घर-बाहर तनाव रहेगा। विवाद को बढ़ावा न दें। जल्दबाजी न करें। नई योजना बनेगी। नए अनुबंध होंगे। किसी मामले में कटु अनुभव मिल सकते हैं। सरकारी, कानूनी विवाद सुलझेंगे। जोखिम, लोभ, लालच से बचें।

🦂वृश्चिक
बकाया वसूली के प्रयास सफल रहेंगे। यात्रा सफल रहेगी। आपसी मतभेद, मनमुटाव बढ़ेगा। किसी से मदद की उम्मीद नहीं रहेगी। आर्थिक समस्या बनी रहेगी। व्यसनाधीनता से बचें। व्यापार, रोजगार मध्यम रहेगा। विवाद से क्लेश होगा। शारीरिक कष्ट संभव है।

🏹धनु
जोखिम व जमानत के कार्य टालें। परिवार की स्थिति अच्छी रहेगी। रचनात्मक काम करेंगे। कर्मचारियों पर निगाह रखें। परिवार की समस्या का उचित समाधान होगा। चोट, चोरी व विवाद आदि से हानि संभव है। पुराना रोग उभर सकता है।

🐊मकर
भूमि व भवन संबंधी बाधा दूर होगी। रोजगार मिलेगा। संतान के स्वास्थ्य में सुधार होगा। सोचे कामों में मनचाही सफलता मिलेगी। व्यापारिक निर्णय समय पर लेना होंगे। पुरानी बीमारी उभर सकती है। चोट व रोग से बाधा संभव है। बेचैनी रहेगी।

🍯कुंभ
पार्टी व पिकनिक का आनंद मिलेगा। विद्यार्थी वर्ग को सफलता मिलेगी। व्यवसाय ठीक चलेगा। प्रमाद न करें। नए कार्यों, योजनाओं की चर्चा होगी। लाभदायी समाचार आएँगे। समाज में आपके कार्यों की प्रशंसा होगी। साहस, पराक्रम बढ़ेगा। विश्वासप्रद माहौल रहेगा।

🐟मीन
धैर्य रखें। अस्वस्थता बनी रहेगी। खुद के प्रयत्नों से ही जनप्रियता एवं सम्मान मिलेगा। रोजगार के क्षेत्र में संभावनाएँ बढ़ेंगी। स्थायी संपत्ति संबंधी खटपट हो सकती है। पुराना रोग उभर सकता है। भागदौड़ रहेगी। दु:खद समाचार मिल सकता है।

🙏आपका दिन मंगलमय हो🙏
🌺🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺

फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन*

फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन*

पुणे, दि.२७ : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना २०२१ आंबिया बहार फळपिकांना लागू करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देण्यासाठी लागू करण्यात आलेल्या या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी आहे. कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातीत अधिसूचित पिकासाठी ऐच्छीक आहे. उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. या योजनेत नुकसान भरपाई महावेध प्रकल्पांतर्गत महसूल मंडळस्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्राच्या आकडेवारीनुसार ठरविण्यात येणार आहे, त्यामुळे मानवी हस्तक्षेप राहणार नाही.

या योजनेत पिकनिहाय सहभागाची अंतिम मुदत, विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता याबाबत माहिती पुढीलप्रमाणे आहे. दौंड, आंबेगाव, भोर, जुन्नर, मावळ, खेड, हवेली, शिरुर, वेल्हा, मुळशी, बारामती, इंदापुर, सासवड या तालुक्यात आंबा पिकासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर २०२१ असून विमा संरक्षित रक्कम हेक्टरी १ लाख ४० हजार रुपये एवढी आहे. शेतकऱ्यांनी १५ हजार ४०० रुपये एवढा विमा हप्ता भरावयाचा आहे.

दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापुर, सासवड, शिरुर, हवेली, खेड या तालुक्यात डाळिंब पिकासाठी १४ जानेवारी २०२२ अंतिम मुदत असून विमा संरक्षित रक्कम रुपये हेक्टरी १ लाख ३० हजार रुपये आहे. शेतकऱ्यांनी ९ हजार ७५० रुपये विमा हप्ता भरावयाचा आहे.

आंबा पिकासाठी विमा संरक्षण कालावधी ३१ मे २०२२ पर्यंत असून शेतकरी हिस्सा यासह केंद्र, राज्य असा एकूण विमा हप्ता ६५ हजार ८०० रुपये आहे. तर डाळिंब पिकासाठी विमा संरक्षण कालावधी १५ जानेवारी ते ३१ जुलै २०२२ असा असून एकूण विमा हप्ता ५२ हजार रुपये एवढा आहे.

अधिक माहितीसाठी भारतीय कृषी विमा कंपनीच्या pikvima@aicofindia.com ईमेलवर अथवा टोल फ्री क्र. १८००४१९५००४ किंवा ०२२६१७१०९१२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

राशिभविष्य दिनांक-: 27/12/2021,सोमवार

🙏🌺🙏 *अथ पंचांगम्* 🙏🌺🌺

*दिनाँक-: 27/12/2021,सोमवार*

तिथि———- अष्टमी 19:28 तक
पक्ष————————- कृष्ण
नक्षत्र————-हस्त 29:06
योग———–सौभाग्य 08:51
करण———- बालव 07:52
वार————————सोमवार
माह (पूर्णिमांत)———-पौष
चन्द्र राशि——————- कन्या
सूर्य राशि———————- धनु
रितु—————————हेमंत
सयन———————–शिशिर
अयन——————–दक्षिणायन
सयन——————–उत्तरायन
संवत्सर —————– आनन्द
सूर्योदय————— 07:00
सूर्यास्त—————— 17:21

राहू काल 08:17 – 09:35 अशुभ
अभिजित 11:49 -12:31 शुभ

💮चोघडिया, दिन
अमृत 07:00 – 08:27 शुभ
काल 08:27 – 09:45 अशुभ
शुभ 09:45 – 11:03 शुभ
रोग 11:03 – 12:20 अशुभ
उद्वेग 12:20 – 13:38 अशुभ
चर 13:38 – 14:56 शुभ
लाभ 14:56 – 16:14 शुभ
अमृत 16:14 – 17:21 शुभ

🚩चोघडिया, रात
चर 17:21 – 19:14 शुभ
रोग 19:14 – 20:56 अशुभ
काल 20:56 – 22:38 अशुभ
लाभ 22:38 – 24:21*शुभ

*💮दिशा शूल ज्ञान————-पूर्व*
परिहार-: आवश्यकतानुसार यदि यात्रा करनी हो तो घी अथवा काजू खाके यात्रा कर सकते है l
इस मंत्र का उच्चारण करें-:
*शीघ्र गौतम गच्छत्वं ग्रामेषु नगरेषु च l*
*भोजनं वसनं यानं मार्गं मे परिकल्पय: ll*

*🚩 अग्नि वास ज्ञान -:*
*यात्रा विवाह व्रत गोचरेषु,*
*चोलोपनिताद्यखिलव्रतेषु ।*
*दुर्गाविधानेषु सुत प्रसूतौ,*
*नैवाग्नि चक्रं परिचिन्तनियं ।।* *महारुद्र व्रतेSमायां ग्रसतेन्द्वर्कास्त राहुणाम्*
*नित्यनैमित्यके कार्ये अग्निचक्रं न दर्शायेत् ।।*

15 + 8 + 2 + 1 = 26 ÷ 4 = 2 शेष
आकाश लोक पर अग्नि वास हवन के लिए अशुभ कारक है l

*💮 शिव वास एवं फल -:*

23 + 23 + 5 = 51 ÷ 7 =2 शेष

गौरि सन्निधौ = शुभ कारक

*🚩भद्रा वास एवं फल -:*

*स्वर्गे भद्रा धनं धान्यं ,पाताले च धनागम:।*
*मृत्युलोके यदा भद्रा सर्वकार्य विनाशिनी।।*

*💮🚩 विशेष जानकारी 🚩💮*

* कालाष्टमी

* माँ शारदा जयन्ती

*जिन सागर पुण्यतिथि

*💮🚩 दैनिक राशिफल 🚩💮*

🐏मेष
घर-बाहर पूछ-परख रहेगी। थकान रहेगी। धन प्राप्ति सुगम होगी। प्रसन्नता रहेगी। भूमि, आवास की समस्या रह सकती है। आजीविका में नवीन प्रस्ताव मिलेगा। दांपत्य जीवन सुखद रहेगा। संतान से कष्ट रहेगा। मेहनत का फल मिलेगा।

🐂वृष
संपत्ति के कार्य लाभ देंगे। परीक्षा व साक्षात्कार आदि में सफलता मिलेगी। प्रसन्नता रहेगी। धनार्जन होगा। समाज में प्रसिद्धि के कारण सम्मान में बढ़ौत्री होगी। आजीविका में नवीन प्रस्ताव मिलेंगे। परिवार की समस्याओं को अनदेखा न करें।

👫मिथुन
प्रेम-प्रसंग में अनुकूलता रहेगी। राजकीय काम बनेंगे। व्यवसाय ठीक चलेगा। चिंता रहेगी। जोखिम न उठाएं। संतान से मदद मिलेगी। आर्थिक स्थिति में प्रगति की संभावना है। अचानक धन की प्राप्ति के योग हैं। क्रोध एवं उत्तेजना पर संयम रखें।

🦀कर्क
भूले-बिसरे साथियों से मुलाकात होगी। उत्साहवर्धक सूचना मिलेगी। मान बढ़ेगा। व्यवसाय ठीक चलेगा। अपनी बुद्धिमत्ता से आप सही निर्णय लेने में सक्षम होंगे। विकास की योजनाएं बनेंगी। निजीजनों में असंतोष हो सकता है। व्यापार में इच्छित लाभ होगा।

🐅सिंह
वाहन व मशीनरी के प्रयोग में सावधानी रखें। वस्तुएं संभालकर रखें। स्वास्थ्य पर व्यय होगा। विवाद न करें। यात्रा में अपनी वस्तुओं को संभालकर रखें। कर्म के प्रति पूर्ण समर्पण व उत्साह रखें। अधीनस्थों की ओर ध्यान दें। आर्थिक स्थिति अच्छी रहेगी।

🙎‍♀️कन्या
बकाया वसूली के प्रयास सफल रहेंगे। व्यावसायिक यात्रा सफल रहेगी। आय बढ़ेगी। घर-बाहर प्रसन्नता रहेगी। अपने व्यसनों पर नियंत्रण रखते हुए कार्य करना चाहिए। व्यापार में कर्मचारियों पर अधिक विश्वास न करें। आर्थिक स्थिति मध्यम रहेगी।

⚖️तुला
दूसरों से अपेक्षा न करें। चिंता तथा तनाव रहेंगे। थकान रहेगी। जोखिम न लें। विवाद से बचें। राजकीय सहयोग मिलेगा एवं इस क्षेत्र के व्यक्तियों से संबंध बढ़ेंगे। विद्यार्थियों को प्रतियोगिता में सफलता मिलेगी। व्यापार अच्छा चलेगा। वाणी पर संयम रखें।

🦂वृश्चिक
लेन-देन में सावधानी रखें। विवाद न करें। दांपत्य जीवन सुखद रहेगा। सकारात्मक विचारों के कारण प्रगति के योग आएंगे। कार्यपद्धति में विश्वसनीयता बनाए रखें। समय ठीक नहीं है। वाहन, मशीनरी व अग्नि के प्रयोग में सावधानी रखें।

🏹धनु
किसी आनंदोत्सव में भाग लेने का अवसर मिलेगा। रचनात्मक कार्य सफल रहेंगे। व्यवसाय ठीक चलेगा। कामकाज में धैर्य रखने से सफलता मिल सकेगी। योजनाएं फलीभूत होंगी। मित्रों में आपका वर्चस्व बढ़ेगा। स्वास्थ्य की ओर ध्यान दें।

🐊मकर
नए अनुबंध होंगे। यात्रा, निवेश व नौकरी मनोनुकूल रहेंगे। झंझटों में न पड़ें। शत्रु सक्रिय रहेंगे। कार्य की प्रवृत्ति में यथार्थता व व्यावहारिकता का समावेश आवश्यक है। व्यापार में नई योजनाओं पर कार्य नहीं होंगे। जीवनसाथी का ध्यान रखें।

🍯कुंभ
भाग्योन्नति के प्रयास सफल रहेंगे। भेंट व उपहार की प्राप्ति होगी। यात्रा, निवेश व नौकरी मनोनुकूल रहेंगे। जोखिम न लें। व्यावसायिक चिंता दूर हो सकेगी। स्वयं के सामर्थ्य से ही भाग्योन्नति के अवसर आएंगे। योजनाएं फलीभूत होंगी।

🐟मीन
धर्म-कर्म में रुचि बढ़ेगी। राजकीय बाधा दूर होगी। वरिष्ठजन सहयोग करेंगे। स्वास्थ्य का ध्यान रखें। बुद्धि एवं तर्क से कार्य में सफलता के योग बनेंगे। यात्रा कष्टप्रद हो सकती है। अतः उसका परित्याग करें। व्यापार लाभप्रद रहेगा।

🙏आपका दिन मंगलमय हो🙏
🌺🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺

मा.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पत्ररूप भावार्थ गीत-रामायण या पुस्तकाचे प्रकाशन, स्थळ पुणे

मा.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पत्ररूप भावार्थ गीत-रामायण या पुस्तकाचे प्रकाशन, स्थळ पुणे( दिनांक २५.१२.२१)

मा.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पत्ररूप भावार्थ गीत-रामायण या पुस्तकाचे प्रकाशन, स्थळ पुणे

मा.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पत्ररूप भावार्थ गीत-रामायण या पुस्तकाचे प्रकाशन, स्थळ पुणे( दिनांक २५.१२.२१)

पढेगा भारत’ जिओटीव्ही एज्युकेशन चॅनेलचे उद्घाटन* *देशाला पुढे नेण्याची क्षमता शिक्षणातच- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

‘पढेगा भारत’ जिओटीव्ही एज्युकेशन चॅनेलचे उद्घाटन*

*देशाला पुढे नेण्याची क्षमता शिक्षणातच- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी*

पुणे, दि. २५: देशाला पुढे नेण्याची क्षमता शिक्षणात आहे. शिक्षण क्षेत्रात लावल्या जात असलेल्या नित्यनूतन शोधातूनच आपल्याला प्रगती साधायची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

पिंपरी येथील आचार्य अत्रे रंग मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते जिओटीव्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘पढेगा भारत’ चॅनेलचे उद्घाटन झाले. कार्यक्रमास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, राष्ट्रीय विमुक्त जाती भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या महापौर उषा ढोरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, माजी खासदार डॉ. अमर साबळे, ‘पढेगा भारत’ च्या अध्यक्षा वेणू साबळे आदी उपस्थित होते.

कल्पना करायची असेल तर उच्च दर्जाची करावी, असे सांगून राज्यपाल म्हणाले, साहसाचा संकल्प केला तर आपल्या हातून उत्कृष्ट दर्जाचे काम घडू शकते. माजी प्रधानमंत्री स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी साहसवादाचे कृतीशील उदाहरण घालून दिले. आता पाश्चात्य देशांपेक्षा आपल्या संस्कृतीकडे जग आपल्याकडे आशेने पाहत आहे. मुले ही आपल्यासाठी देवासमान असून त्यांना आपल्याला पुढे न्यायचे आहे. त्यासाठी आभासी ‘डिजिटल’ सोबतच प्रत्यक्ष अशा ‘व्हिजिटल’ अशा दोन्ही पद्धतींचा अवलंब करावा लागेल, असेही श्री. कोश्यारी म्हणाले.

‘पढेगा भारत’ हे चॅनेल शिक्षणासाठी महत्वपूर्ण माध्यम ठरेल, असा विश्वास व्यक्त करून सांस्कृतिक संवर्धनासाठी आर्टिफिशीयल इंटेलिजन्स बरोबरच अध्यात्मिक इंटेलिजन्सलाही महत्व द्यावे लागेल, असेही राज्यपाल यावेळी म्हणाले.

डॉ. कराड म्हणाले, सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून त्यात जो अधिक स्पर्धात्मक राहील तोच पुढे जाईल. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत. शिक्षणाच्या माध्यमातूनच आपली प्रगती होणार असून ‘पढेगा भारत’ने हे ज्ञानदानाचे पवित्र काम उत्कृष्ट पद्धतीने करून चांगले डॉक्टर, प्राध्यापक, तंत्रज्ञ, उद्योजक आदी सर्वच क्षेत्रातील लोक घडवावेत. दूरचित्रवाणी हे दृकश्राव्य माध्यम असून त्याचा शिक्षणासाठी अधिक चांगला उपयोग होईल, असेही ते म्हणाले.

डॉ. माशेलकर म्हणाले, अल्प खर्चात उच्च दर्जाचे शिक्षण हे उद्दिष्ट असले पाहिजे. शिक्षणाचा विस्तार, वेग, शाश्वतता, गुणवत्ता याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ‘राईट टू एज्युकेशन’ बरोबरच ‘राईट एज्युकेशन’ आणि ‘राईट वे ऑफ एज्युकेशन’ हे आताच्या काळात महत्वाचे ठरणार आहे. कृतिशील, गतिशील शिक्षणाद्वारे ज्ञानाबरोबरच व्यक्तिसंवर्धन आणि मूल्यवर्धन घडवायचे आव्हान आपल्याला पेलायचे आहे. तंत्रज्ञानाच्या सहकार्याने हे शक्य होत आहे. बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान आणि आत्मविश्वास यातूनच नवी पिढी घडणार आहे, असेही ते म्हणाले.

श्री. इदाते म्हणाले, गौतम बुद्धांची प्रज्ञा, शील आणि करुणा ही तत्वे आत्मसंवर्धनासाठी महत्वपूर्ण आहेत. शिक्षणातील महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींचे कार्य मार्गदर्शक आहे. त्या मार्गावर चालत अमर साबळे यांनी सुरू केलेले ‘पढेगा भारत’ अभियान शिक्षणाला व्यापक स्वरूप देईल असेही ते म्हणाले.

डॉ. नितीन करमळकर म्हणाले, कोव्हिड काळात शिक्षण ठप्प झाले आणि आपण ऑनलाइन शिक्षणाकडे वळून त्याचे स्वरूप व्यापक केले. शालेय शिक्षण ते उच्च दर्जाच्या स्पर्धा परीक्षा एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याचा हा चांगला प्रयत्न आहे. केवळ डिजिटल नव्हे तर दर्जेदार शिक्षण यातून मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी वेणू साबळे यांनी स्वागत करून पढेगा भारतच्या कामाचा आढावा घेण्यासह आज उद्घाटन झालेल्या नवीन चॅनेलची माहिती दिली. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, जिओ चे प्रतिनिधी दीपक शिवले आदी यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!