Home Blog Page 226

शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन*

पुणे, दि. २०:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाचे कामकाज ऑनलाईन पध्दतीने चालू असल्यामुळे सन २०२१-२२ करीता शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची ३१ जानेवारी २०२२ अंतिम मुदत असून पात्र विद्यार्थ्यांनी www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचे आवाहन उच्च शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी केले आहे.

उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, एकलव्य आर्थिक सहाय्य, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना (कनिष्ठ आणि वरिष्ठ स्तर), राज्य शासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती, शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ शिष्यवृत्ती, राज्यशासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती, राज्यशासनाची अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (भाग -2), माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य अशा राज्य शासन पुरस्कृत १४ शिष्यवृत्ती योजनांची राज्यात अंमलबजावणी करण्यात येते.

आर्थिक वर्ष माहे मार्च २०२२ अखेर असल्यामुळे राज्यातील सर्व महाविद्यालयांनी प्रत्येक पात्र विद्यार्थीला शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास संचालनालयाच्या schol.dhepune@gov.in या ई-मेल पत्त्यावर तसेच ०२०-२९७०७०९८/२६१२६९३९ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा समन्वयक अधिकाऱ्यांशी संपर्क करावा.

अर्ज करतांना तांत्रिक अडचणीचे निराकारण करण्यासाठी विभागीय सहसंचालक कार्यालयनिहाय संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईसाठी अधिक्षक अनिल रणधीर (९३७०१४६१५२/०२२-२२६५६६००/२२६९१५२८), पुण्यासाठी मुख्य लिपीक अरविंद भागवत (९४०४८७९७८८/०२०-२६१२७८३३/२६०५१६३२), पनवेलसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी युवराज साळुंके (९००४७१२००७/०२२-२७४६१४२०/२७४५३८२०), कोल्हापूरसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी धैर्यशिल कारिदकर (७५०६३२३१२०/०२३१-२५३५४००/५३५४५४), सोलापूरसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी विलास कदम (९८२२९०४८६७/०२१७-२३५००५५), जळगांवसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी राम राठोड (९४२२८६२८७३/०२५७-२२३८५१०), औरंगाबादेसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी संतोष थेरोकार (९४०४४८१७१८/०२४०-२३३१९१३/२३२२९१५), नांदेडसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी गणेश पाटील (८२७५५९०९४४/०२४६२-२८३१४४), अमरावतीसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी डॉ. प्रभु दवणे (९४२२८०९४१८/०७२१-२५३१२३५) आणि नागपूरसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी अशोक बागल (७७५६८२२९१०/०७१२-२५५४२१०) या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधावा.

*शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर ५६ कोटी रुपये वर्ग*
महाडीबीटी पोर्टलच्या डॅशबोर्ड अहवालानुसार २०२०-२१ मध्ये महाडीबीटी पोर्टलवर २ लाख १२ हजार १५३ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून शिष्यवृत्ती योजनेसाठी १ लाख ७३ हजार ६२५ विद्यार्थी पात्र झालेले आहेत. आतापर्यंत १ लाख २९ हजार २७० विद्यार्थ्यांच्या आधार जोडणी झालेल्या बँक खात्यावर ५६ कोटी ३ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

सन २०२१-२२ मध्ये यावर्षी ३९ हजार १०९ अर्ज प्राप्त झाले आहेत. बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्याशिवाय शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येणार नसल्याने विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक जोडणी करून घ्यावी आणि पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहनदेखील श्री.माने यांनी केले आहे.

**

हिन्दू पंचांग दिनांक – 21 जनवरी 2022 दिन – शुक्रवार

🌞 ~ *आज का हिन्दू पंचांग* ~ 🌞
⛅ *दिनांक – 21 जनवरी 2022*
⛅ *दिन – शुक्रवार*
⛅ *विक्रम संवत – 2078*
⛅ *शक संवत -1943*
⛅ *अयन – उत्तरायण*
⛅ *ऋतु – शिशिर*
⛅ *मास – माघ (गुजरात एवं महाराष्ट्र के अनुसार – पौष)*
⛅ *पक्ष – कृष्ण*
⛅ *तिथि – तृतीया सुबह 08:51 तक तत्पश्चात चतुर्थी*
⛅ *नक्षत्र – मघा सुबह 09:43 तक तत्पश्चात पूर्वाफाल्गुनी*
⛅ *योग – सौभाग्य शाम 03:06 तक तत्पश्चात शोभन*
⛅ *राहुकाल – सुबह 11:27 से दोपहर 12:50 तक*
⛅ *सूर्योदय – 07:19*
⛅ *सूर्यास्त – 18:20*
⛅ *दिशाशूल – पश्चिम दिशा में*
⛅ *व्रत पर्व विवरण – संकट चतुर्थी (चंद्रोदय रात्रि 9:25)*
💥 *विशेष – *तृतीया को पर्वल खाना शत्रुओं की वृद्धि करने वाला है। (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
🌞 *~ हिन्दू पंचांग ~* 🌞

🌷 *विघ्नों और मुसीबते दूर करने के लिए* 🌷
👉 *21 जनवरी 2022 शुक्रवार को संकट चतुर्थी (चंद्रोदय रात्रि 9:25)*
🙏🏻 *शिव पुराण में आता हैं कि हर महीने के कृष्ण पक्ष की चतुर्थी ( पूनम के बाद की ) के दिन सुबह में गणपतिजी का पूजन करें और रात को चन्द्रमा में गणपतिजी की भावना करके अर्घ्य दें और ये मंत्र बोलें :*
🌷 *ॐ गं गणपते नमः ।*
🌷 *ॐ सोमाय नमः ।*
🙏🏻
🌞 *~ हिन्दू पंचांग ~* 🌞

‪🌷 *चतुर्थी‬ तिथि विशेष* 🌷

🙏🏻 *चतुर्थी तिथि के स्वामी ‪भगवान गणेश‬जी हैं।*
📆 *हिन्दू कैलेण्डर में प्रत्येक मास में दो चतुर्थी होती हैं।*
🙏🏻 *पूर्णिमा के बाद आने वाली कृष्ण पक्ष की चतुर्थी को संकष्ट चतुर्थी कहते हैं।अमावस्या के बाद आने वाली शुक्ल पक्ष की चतुर्थी को विनायक चतुर्थी कहते हैं।*
🙏🏻 *शिवपुराण के अनुसार “महागणपतेः पूजा चतुर्थ्यां कृष्णपक्षके। पक्षपापक्षयकरी पक्षभोगफलप्रदा ॥*
➡ *“ अर्थात प्रत्येक मास के कृष्णपक्ष की चतुर्थी तिथि को की हुई महागणपति की पूजा एक पक्ष के पापों का नाश करनेवाली और एक पक्षतक उत्तम भोगरूपी फल देनेवाली होती है ।*
🌞 *~ हिन्दू पंचांग ~* 🌞

🌷 *कोई कष्ट हो तो* 🌷
🙏🏻 *हमारे जीवन में बहुत समस्याएँ आती रहती हैं, मिटती नहीं हैं ।, कभी कोई कष्ट, कभी कोई समस्या | ऐसे लोग शिवपुराण में बताया हुआ एक प्रयोग कर सकते हैं कि, कृष्ण पक्ष की चतुर्थी (मतलब पुर्णिमा के बाद की चतुर्थी ) आती है | उस दिन सुबह छः मंत्र बोलते हुये गणपतिजी को प्रणाम करें कि हमारे घर में ये बार-बार कष्ट और समस्याएं आ रही हैं वो नष्ट हों |*
👉🏻 *छः मंत्र इस प्रकार हैं –*
🌷 *ॐ सुमुखाय नम: : सुंदर मुख वाले; हमारे मुख पर भी सच्ची भक्ति प्रदान सुंदरता रहे ।*
🌷 *ॐ दुर्मुखाय नम: : मतलब भक्त को जब कोई आसुरी प्रवृत्ति वाला सताता है तो… भैरव देख दुष्ट घबराये ।*
🌷 *ॐ मोदाय नम: : मुदित रहने वाले, प्रसन्न रहने वाले । उनका सुमिरन करने वाले भी प्रसन्न हो जायें ।*
🌷 *ॐ प्रमोदाय नम: : प्रमोदाय; दूसरों को भी आनंदित करते हैं । भक्त भी प्रमोदी होता है और अभक्त प्रमादी होता है, आलसी । आलसी आदमी को लक्ष्मी छोड़ कर चली जाती है । और जो प्रमादी न हो, लक्ष्मी स्थायी होती है ।*
🌷 *ॐ अविघ्नाय नम:*
🌷 *ॐ विघ्नकरत्र्येय नम:*
🙏🏻
🌞 *~ हिन्दू पंचांग ~* 🌞
🙏🏻🌷🌸🌼💐☘🌹🌻🌺🙏🏻🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था केंद्र पुणे या संस्थेचे कार्यकारिणीचा नुकताच विस्तार…

🌹🌹अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था केंद्र पुणे या संस्थेचे कार्यकारिणीचा नुकताच विस्तार करण्यात आला. यावेळी कोथरूड विभाग भा. ज.पा. च्या महिला उपाध्यक्ष सौ. पल्लवी समीर गाडगीळ यांची संस्थेवर ❄निमंत्रित कार्यकारिणी सदस्य आणि संघटन सचिव❄ या पदावर निवड करण्यात आली. यावेळी केंद्र प्रमुख श्री. मकरंद माणकीकर यांनी सौ. पल्लवी गाडगीळ यांना नियुक्तीचे पत्र दिले, यावेळी कार्यवाह श्री. विश्वनाथ भालेराव,कोषाध्यक्ष सौ. सुजाता मवाळ,महिला प्रमुख सौ. अनघा जोशी, व इतर पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि निमंत्रित कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

अभाविप इंदापूर शाखेकडून विद्यापीठ कायद्याचे दहन*

*अभाविप इंदापूर शाखेकडून विद्यापीठ कायद्याचे दहन* 🏴🏴

आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा इंदापूर कडून शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलाच्या विरोधात कला आणि वाणिज्य महाविद्यालय समोर जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी पुणे विभाग संघटन मंत्री रोहित राऊत, शहर मंत्री अवधूत बाचल, सहमंत्री स्वप्नील भंडलकर, ओंकार हिंगमिरे, दीपक जमदाडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंबई येथील गोरक्षक आशिष बारीक यांच्यावर कसायांनी जीवघेणा हल्ला केलेला होता हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी इंदापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले

मुंबई येथील गोरक्षक आशिष बारीक यांच्यावर कसायांनी जीवघेणा हल्ला केलेला होता हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी इंदापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.*

ज्या महाराष्ट्रात गोमातेची हत्या करणाऱ्या कसायाचे हात छाटण्याच्या इतिहास आहे, त्याच महाराष्ट्रात राज्यकर्त्याच्या नाकर्तेपणामुळे कसाई मोकाट सुटलेले आहेत हेच महाराष्ट्राचे दुदैर्व आहे.
आशिष बारीक यांना काल रात्री मिळालेल्या माहितीनुसार चुनाभट्टी परिसरात 40/ते 50 गाई कापून त्यांचे गोमांस टेम्पोत भरून सकाळी निघणार होते याची माहिती पोलिसांना देऊन सीनिअर पीआय व त्यांची पूर्ण पोलीस टीम घेऊन ते निघाले होते त्याच वेळी कसायानी त्यांची पाळत ठेवून रस्त्यामध्ये त्यांना अडविले आणि पोलिस उपस्थित असताना देखील त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. कसाई कायदा दावणीला बांधून आपल्याला हवे असलेले गुन्हे करण्यास मुक्त झाले आहेत. या हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी वीरश्री मालोजीराजे भोसले प्रतिष्ठान यांच्याकडून मा. तहसीलदार श्रीकांत पाटील साहेबांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रेमकुमार जगताप, शेखर गुजर, भरत आसबे, अवधूत बाचल, स्वप्नील भंडलकर, पृथ्वीराज सुर्वे, निळकंठ काशीद, प्रथमेश पिसे, ओंकार हिंगमिरे व इतर काही गोप्रेमी उपस्थित होते.

प्रशांत गलांडे (पाटील) चेअरमन पदि बिनविरोध

प्रशांत गलांडे (पाटील) चेअरमन पदि बिनविरोध

नमोन्युजनेशन:- रामवर्मा आसबे

विठाबाई अभिनव सर्वसाधारण सहकारी संस्थेचे सन 2022 चे संचालक निवडिचे इलेकशन 19 जानेवारी रोजी पार पडले या मध्ये या निवडीसाठी फक्त एकच अर्ज दाखल झाला या मध्ये गावातील गावकरी मंडळी एकत्र येऊन एकमेव युवा चेअरमन म्हणून प्रशांत गलांडे (पाटील) यांना बहुमताने बिनविरोध निवडुन देऊन नवीन होतकरू व गावाच्या विचाराचा व गावाच्या विकासाचा व्यक्ती म्हणून प्रशांत गलांडे (पाटील) यांना चेअरमन पद दिले
या निवडणूकी मध्ये  सर्व संचालक मंडळ उपस्थित होते या सर्व संचालक मंडळाच्या वतीने प्रशांत गलांडे (पाटील) यांना शुभेच्छा देण्यात आल्या

पंचांग दिनांक – 20 जनवरी 2022* दिन – गुरुवार

🌞 ~ *आज का हिन्दू पंचांग* ~ 🌞
⛅ *दिनांक – 20 जनवरी 2022*
⛅ *दिन – गुरुवार*
⛅ *विक्रम संवत – 2078*
⛅ *शक संवत -1943*
⛅ *अयन – उत्तरायण*
⛅ *ऋतु – शिशिर*
⛅ *मास – माघ (गुजरात एवं महाराष्ट्र के अनुसार – पौष)*
⛅ *पक्ष – कृष्ण*
⛅ *तिथि – द्वितीया सुबह 08:04 तक तत्पश्चात तृतीया*
⛅ *नक्षत्र – अश्लेशा सुबह 08:24 तक तत्पश्चात मघा*
⛅ *योग – आयुष्मान् शाम 03:45 तक तत्पश्चात सौभाग्य*
⛅ *राहुकाल – दोपहर 02:13 से शाम 03:35 तक*
⛅ *सूर्योदय – 07:19*
⛅ *सूर्यास्त – 18:19*
⛅ *दिशाशूल – दक्षिण दिशा में*
⛅ *व्रत पर्व विवरण -*
💥 *विशेष – द्वितीया को बृहती (छोटा बैगन या कटेहरी) खाना निषिद्ध है।(ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
🌞 *~ हिन्दू पंचांग ~* 🌞
🌷 *माघ कृष्ण चतुर्थी / संकष्टी चतुर्थी / संकट चौथ* 🌷
➡ *21 जनवरी 2022 शुक्रवार को संकट चौथ, संकष्टी चतुर्थी का त्यौहार है। इस चतुर्थी को ‘माघी कृष्ण चतुर्थी’, ‘तिलचौथ’, ‘वक्रतुण्डी चतुर्थी’ भी कहा जाता है।*
🙏🏻 *इस दिन गणेश भगवान तथा संकट माता की पूजा का विधान है। संकष्ट का अर्थ है ‘कष्ट या विपत्ति’, ‘कष्ट’ का अर्थ है ‘क्लेश’, सम् उसके आधिक्य का द्योतक है। आज किसी भी प्रकार के संकट, कष्ट का निवारण संभव है। आज के दिन व्रत रखा जाता है। इस व्रत का आरम्भ ‘ गणपतिप्रीतये संकष्टचतुर्थीव्रतं करिष्ये ‘ – इस प्रकार संकल्प करके करें । सायंकालमें गणेशजी का और चंद्रोदय के समय चंद्र का पूजन करके अर्घ्य दें।*
*’गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धि प्रदायक।*
*संकष्टहर में देव गृहाणर्धं नमोस्तुते।*
*कृष्णपक्षे चतुर्थ्यां तु सम्पूजित विधूदये।*
*क्षिप्रं प्रसीद देवेश गृहार्धं नमोस्तुते।’*
🙏🏻 *नारदपुराण, पूर्वभाग अध्याय 113 में संकष्टीचतुर्थी व्रत का वर्णन इस प्रकार मिलता है।*
*माघकृष्णचतुर्थ्यां तु संकष्टव्रतमुच्यते । तत्रोपवासं संकल्प्य व्रती नियमपूर्वकम् ।। ११३-७२ ।।*
*चंद्रोदयमभिव्याप्य तिष्ठेत्प्रयतमानसः । ततश्चंद्रोदये प्राप्ते मृन्मयं गणनायकम् ।। ११३-७३ ।।*
*विधाय विन्यसेत्पीठे सायुधं च सवाहनम् । उपचारैः षोडशभिः समभ्यर्च्य विधानतः ।। ११३-७४ ।।*
*मोदकं चापि नैवेद्यं सगुडं तिलकुट्टकम् । ततोऽर्घ्यं ताम्रजे पात्रे रक्तचंदनमिश्रितम् ।। ११३-७५ ।।*
*सकुशं च सदूर्वं च पुष्पाक्षतसमन्वितम् । सशमीपत्रदधि च कृत्वा चंद्राय दापयेत् ।। ११३-७६ ।।*
*गगनार्णवमाणिक्य चंद्र दाक्षायणीपते । गृहाणार्घ्यं मया दत्तं गणेशप्रतिरूपक ।। ११३-७७ ।।*
*एवं दत्त्वा गणेशाय दिव्यार्घ्यं पापनाशनम् । शक्त्या संभोज्य विप्राग्र्यान्स्वयं भुंजीत चाज्ञया ।। ११३-७८ ।।*
*एवं कृत्वा व्रतं विप्र संकष्टाख्यं शूभावहम् । समृद्धो धनधान्यैः स्यान्न च संकष्टमाप्नुयात् ।। ११३-७९ ।।*
🙏🏻 *माघ कृष्ण चतुर्थी को ‘संकष्टवव्रत’ बतलाया जाता है। उसमें उपवास का संकल्प लेकर व्रती सबेरे से चंद्रोदयकाल तक नियमपूर्वक रहे। मन को काबू में रखे। चंद्रोदय होने पर मिट्टी की गणेशमूर्ति बनाकर उसे पीढ़े पर स्थापित करे। गणेशजी के साथ उनके आयुध और वाहन भी होने चाहिए। मिटटी में गणेशजी की स्थापना करके षोडशोपचार से विधिपूर्वक उनका पूजन करें । फिर मोदक तथा गुड़ से बने हुए तिल के लडडू का नैवेद्य अर्पण करें।*
*तत्पश्चात्‌ तांबे के पात्र में लाल चन्दन, कुश, दूर्वा, फूल, अक्षत, शमीपत्र, दधि और जल एकत्र करके निम्नांकित मंत्र का उच्चारण करते हुए उन्हें चन्द्रमा को अर्घ्य दें -*
*गगनार्णवमाणिक्य चन्द्र दाक्षायणीपते।*
*गृहाणार्घ्यं मया दत्तं गणेशप्रतिरूपक॥*
*’गगन रूपी समुद्र के माणिक्य, दक्ष कन्या रोहिणी के प्रियतम और गणेश के प्रतिरूप चन्द्रमा! आप मेरा दिया हुआ यह अर्घ्य स्वीकार कीजिए।’*
*इस प्रकार गणेश जी को यह दिव्य तथा पापनाशन अर्घ्य देकर यथाशक्ति उत्तम ब्राह्मणों को भोजन कराने के पश्च्यात स्वयं भी उनकी आज्ञा लेकर भोजन करें। ब्रह्मन ! इस प्रकार कल्याणकारी ‘संकष्टवव्रत’ का पालन करके मनुष्य धन-धान्य से संपन्न होता है। वह कभी कष्ट में नहीं पड़ता।*
🙏🏻 *लक्ष्मीनारायणसंहिता में भी कुछ इसी प्रकार वर्णन मिलता है ।*
*माघकृष्णचतुर्थ्यां तु संकष्टहारकं व्रतम् ।*
*उपवासं प्रकुर्वीत वीक्ष्य चन्द्रोदयं ततः ।। १२८ ।।*
*मृदा कृत्वा गणेशं सायुधं सवाहनं शुभम् ।*
*पीठे न्यस्य च तं षोडशोपचारैः प्रपूजयेत् ।। १२९ ।।*
*मोदकाँस्तिलचूर्णं च सशर्करं निवेदयेत् ।*
*अर्घ्यं दद्यात्ताम्रपात्रे रक्तचन्दनमिश्रितम् ।। १३० ।।*
*कुशान् दूर्वाः कुसुमान्यक्षतान् शमीदलान् दधि ।*
*दद्यादर्घ्यं ततो विसर्जनं कुर्यादथ व्रती ।। १३१ ।।*
*भोजयेद् भूसुरान् साधून् साध्वीश्च बालबालिकाः ।*
*व्रती च पारणां कुर्याद् दद्याद्दानानि भावतः ।। १३२ ।।*
*एवं कृत्वा व्रतं स्मृद्धः संकटं नैव चाप्नुयात् ।*
*धनधान्यसुतापुत्रप्रपौत्रादियुतो भवेत् ।। १३३ ।।*
➡ *भविष्यपुराण में भी इस व्रत का वर्णन मिलता है ।*
👉🏻 *आज के दिन क्या करें*
➡ *१. गणपति अथर्वशीर्ष का पाठ अत्यन्त शुभकारी होगा ।*
➡ *२. गणेश भगवान को दूध (कच्चा), पंचामृत, गंगाजल से स्नान कराकर, पुष्प, वस्त्र आदि समर्पित करके तिल तथा गुड़ के लड्डू, दूर्वा का भोग जरूर लगायें। लड्डू की संख्या 11 या 21 रखें। गणेश जी को मोदक (लड्डू), दूर्वा घास तथा लाल रंग के पुष्प अति प्रिय हैं । गणेश अथर्वशीर्ष में कहा गया है “यो दूर्वांकुरैंर्यजति स वैश्रवणोपमो भवति” अर्थात जो दूर्वांकुर के द्वारा भगवान गणपति का पूजन करता है वह कुबेर के समान हो जाता है। “यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छित फलमवाप्रोति” अर्थात जो सहस्र (हजार) लड्डुओं (मोदकों) द्वारा पूजन करता है, वह वांछित फल को प्राप्त करता है।*
➡ *३. आज गणपति के 12 नाम या 21 नाम या 101 नाम से पूजा करें ।*
➡ *४. शिवपुराण के अनुसार “महागणपतेः पूजा चतुर्थ्यां कृष्णपक्ष के। पक्षपापक्षयकरी पक्षभोगफलप्रदा ॥ “ अर्थात प्रत्येक मास के कृष्णपक्ष की चतुर्थी तिथि को की हुई महागणपति की पूजा एक पक्ष के पापों का नाश करनेवाली और एक पक्ष तक उत्तम भोगरूपी फल देनेवाली होती है ।*
➡ *५. किसी भी समस्या के समाधान के लिए आज संकट नाशन गणेश स्तोत्र के 11 पाठ करें।*
🌞 *~ हिन्दू पंचांग ~* 🌞
🙏🏻🌷🌸🌼💐☘🌹🌻🌺🙏🏻🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩

error: Content is protected !!