Home शैक्षणिक न्यू लीफ इंग्लिश सरडेवाडी या ठिकाणी बाल आनंद बाजार मोठ्या उत्साहात साजरा

न्यू लीफ इंग्लिश सरडेवाडी या ठिकाणी बाल आनंद बाजार मोठ्या उत्साहात साजरा

0
न्यू लीफ इंग्लिश सरडेवाडी  या ठिकाणी बाल आनंद बाजार मोठ्या उत्साहात साजरा

न्यू लीफ इंग्लिश मीडियम स्कूल सरडेवाडी या ठिकाणी बाल आनंद बाजार चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी बाल आनंद बाजार साठी मोठ्या प्रमाणात फळे भाजीपाला तसेच खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणले होते त्यास पालक वर्गांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान आत्मसात व्हावे यासाठी शाळेकडून हा छोटासा प्रयत्न त्यास पालक वर्ग व विद्यार्थ्यांनी खूप मोठा प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य खबाले सर सौ रननवरे मॅडम सौ राऊत मॅडम यांनी खूप परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी आवर्जून स्कूल अध्यक्ष सौ पद्मश्री पाटील मॅडम सचिव श्री पी डी पाटील साहेब उपस्थित होते. कार्यक्रमा अगोदर मुलांचा व मुलींचा शेतकरी गीतावर भन्नाट असा डान्स घेण्यात आला याचा पालकांनी याचा आनंद घेतला व शिक्षकांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!