वाढदिवस इंदापूर तालुक्याचे युवा नेतृत्व माननीय प्रवीण भैया माने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदानाचे आयोजन. Devraj Jagtap - June 14, 2025 0 रक्तदान हे श्रेष्ठदान हे समजून येणारा वाढदिवस तरुणांनी रक्तदान करून साजरा करावा असं प्रवीण भैया माने मित्र मंडळाने ठरवले आहे . सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे प्रवीण भैया माने यांनी समाजामध्ये नेहमीच वेगवेगळ्या विधायक कामाने आपलं ठसा उमटवला आहे.